¡Sorpréndeme!

Former Home Minister Anil Deshmukh :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ | Sakal Media

2021-07-18 412 Dailymotion

Former Home Minister Anil Deshmukh :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ | Sakal Media
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीचा छापा. नागपूर जिल्ह्याच्या काटोल आणि नरखेड तालुक्यातील वडविहिरा येथे देशमुख यांचे वडिलोपार्जित घर.
ईडीच्या अधिकाऱ्यांची सर्च मोहीम सुरू.देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ
#AnilDeshmukh #ED #Nagpur #katol